Microsoft Sql Management Studio Full Installation Process
१) सर्व प्रथम आपल्याकडे जर Microsoft Sql Management Studio चा जर Setup नसेल
तर तो आपल्याला download करावा लागेल Download करण्यासाठी खाली दिलेल्या Download
बटनावर क्लिक करा.
२)त्या नंतर Setup वर दोनदा क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला काही असा Window उघडलेला दिसेल.
३) त्यात तुम्ही Install Path बदलू सकता.त्या नंतर install या बटनावर क्लिक
करा.
४) install बटनावर क्लिक केल्यावर आपल्याल्या असा Window Open झालेला असेल.
५) याच्या नंतर काही या सारखी Process चालू होईल. हि Process पूर्ण होण्यासाठी
14 ते 18 मिनिट लागू सकता.
6)
process पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काही अश्या प्रकारे Window Open होईल.
७) त्या नंतर Close या बटनावर क्लिक करा.
७) त्या नंतर start मेनू मध्ये Microsoft Sql Management Studio search करा
तुम्हाला त्यात दोनदा क्लिक करा.
7)
दोनदा क्लिक केल्यानंतर काही असा प्रकार चा window open
होईल.त्यात तुम्ही Database Create करू शकता.
8)
आभारी आहे वाचन केल्या बद्दल |
Read In other Language:-
Hindi
English
Marathi