नमस्कार मित्रानो या ब्लॉग मध्ये मी आपल्याला computer च brightness कमी कस करावा हे सांगणार आहे.त्याच्या काही step आहे त्या खालील प्रमाणे आहे.

१) तुम्ही तुमच्या computer च brightness keyboard च्या बटना वरून पण कमी करू शकता या साठी तुम्हाला functional key (FN) + Navigation arrow चा उपयोग करावा लागेल.ते तुम्ही खालील प्रमाणे करू शकता.

brightness keyboard in keyborad method which key are press


२) जर तुमच्या computer मध्ये जर हे option नसतील तर खालील दोन संकेत वाले बटन असतील. ते वापरून तुम्ही तुमच्या computer चा brightness कमी करू शकता.




३) तिसरा उपाय महणजे third party softwares वापरून तुम्ही ते कमी करू शकता.

४) dim screen नावाच एक softwares आहे त्याच्या मदतीने तुम्ही screen च brightness कमी करू शकता.


५) तुम्हाला  dim screen download कराव लागेल ते install करण्याची गरज नाही.ते फक्त download करावा लागेल केल्यानंतर त्या वर दोनदा क्लिक केल्यावर तुमची screen dim होईल.

Setup dim screen download  image and Full Installation



6) दोनदा क्लिक केल्यावर खाली असणाऱ्या या बटनावर क्लिक करून तुम्ही brightness adjest करू सकता.


Setup dim screen download  image and Full Installation press double click

7) त्या नंतर तुम्ही dim screen या icon वर right क्लिक करा आणि तुम्हाला किती टक्के brightness पाहिजे ते निवडा.brightness कमी होईल.

Setup dim screen download  image and Full Installation press double click then brightness will be reduce computer


8)त्या  नंतर  brightness  % open  होईल .

open computer brightness in your computer
8) आभारी आहे post वाचनकेल्याबद्दल.धन्यवाद| 

Read In Other Language:- 
1) Marathi
2) Hindi
3) english



Post a Comment

Thank You for comment's

और नया पुराने