नमस्कार मित्रानो,या Post मध्ये मी तुम्हाला Computer use करताना ते Fast Use करण्यासाठी काही Shortcut Key असतात त्या मुळे तुम्ही तुमचं काम हे Fast पणे करू शकता.तर चला आपण या पाठाला सुरुवात करूया.

computer shortcut key for computer user help to the use fast computer


१) Backspace :- Backspace हे button text मागून delete करण्यासाठी वापरतात.

२) delete       :- delete हे button text ला पुढून delete करण्यासाठी वापरतात.

३) ALT + Tab  :- Alt दाबुन Tab press केलं तर तुम्ही जितक्या windows वर काम करता आहे त्या सर्व तुम्हाला दिसतील.त्या मुळे तुम्ही जर multiple window वर जर काम करायचे असेल तर तुम्हाला हे कामाचं आहे.

४) ALT + F4    :- Alt + F4 हि key Alt press करून जर F4 key press केली            तर तुम्ही दोन काम करू शकता.
       I) Windows open असेल तर ती direct ही key दाबुन           बंद       करू शकता.
       II) तुम्हाला जर pc shutdown करायचे असेल तर तुम्ही           Alt +f4 ही key press करून enter press करा.pc                 shutdown होईल.

५ ) window + d    :- खूप साऱ्या window open आहे त्यातील त्यातून तुम्हाला desktop वर जायचे असेल तर हे key word press करा direct तुम्ही desktop वर जाशाल.
६ ) F12(Save as)  :- जर तुम्ही एखाद्या file वर काम करताय आणि                तुम्हाला   ती file जर दुसऱ्या नावाने save as करायची असेल   तर तुम्ही file मध्ये जाऊन save as वर click करून      तुम्ही ते करतात.पण जर तुम्ही F12 ही key press करता तर    direct ती file save as होईल.
७)Fn+F12(save as):- पण जर तुम्ही laptop use करत असाल तर तुम्हाला function key press करून तुम्हाला हे save as चं feature use करता येईल.
८)Contr+s       :- कंट्रोल S चा उपयोग हा file save करण्यासाठी होतो.

९)contr + N     :- हे short cut key फक्त तुम्ही MS-Office मध्ये use करू शकता.हि key वापरून तुम्ही नवीन window open करू शकता.

१०)contr + t     :- contr + t हे short cut key हि google Chorme मध्ये नवीन window open करू शकता.

११)contr + H    :- google chorme मधील Histry check करण्यासाठी हे shortcut key आहे.

१२)contr + shift + delete  :- हे shortcut key use करून तुम्ही तुमची google chrome मधील Histry delete करू शकता.

१३)contr + J    :- google chrome मध्ये जर तुम्हाला download list बगायाची आहे तर तुम्ही option मध्ये जाऊन download मध्ये click करता पण त्याचा shortcut मार्ग contr + J press केलं तर तुम्ही download मध्ये list direct पाहू शकता.

१४) contr + shift +n :- google chorme मधील incoginito मोड activate करण्यासाठी या shortcut key चा वापर करतात.
१५)contr + d         :- तुम्हाला जर काही website ला bookmark करायचे असेल तर तुम्ही bookmark मध्ये जातात आणि bookmark ला save करता पण हा short cut वापरून तुम्ही bookmark करू शकता.
16) Contr + click     :- contr + click दाबुन तुम्ही एखादी लिंक हि नवीन tab मध्ये open करू शकता.
17) Contr + shift + t  :- जर तुम्ही google chrome मध्ये काम करत आहात आणि तुम्ही जर जास्त window open केली असेल तर तुम्ही ज्या कामाच्या लिंक नही आहे त्या close करता पण त्यात कधीकधी जी कामाची window आहे ती पण close होते.जर तुम्हाला ती last window restore करयची असेल तर हि short cut key use करता येते.
18) Contr + alt +delete  :- हि short cut key तुम्ही जो program और softwares चालत नही ते बंद करण्यासाठी करू शकता.त्या साठी तुम्हाला हि short cut key वापरून task manager मध्ये जावा लागेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला जो program आणि sofwares open होत नही त्या वर click कार्याचे आहे.आणि खाली end task वर click करून तुम्ही to प्रोग्राम बंद करू शकता.
19) Contr + Z       :- हि short cut key तुम्ही एखाद्या प्रोजेक्ट वर काम करता आहात आणि अचानक एखादी file delete होते पण तुम्ही recycle bin मध्ये न जाता direct contr + Z press करून तुम्ही ते recover करू शकता.
20) Contr +y        :- जर तुम्ही काही करत असताना काही गोष्टी समजा delete झाल्या तर तुम्ही contr + y चा उूपयोग करू शकता.
21) Contr + a       :- जर तुम्हाला सर्व text जर select करायचा असेल तर हि short cut key वापरता.
22) Contr + C       :- contr + c copy करण्यासाठी वापरता.
23) Contr +v        :- contr + V कोणतीही copy केलेली गोष्ट जर paste करयची असेल तर या short cut key चा वापर करता.
24) ALt + Space + x :- कोणतीही window maximizised (मोठी करण्यासाठी) वापरता.
25) ALt + Space + C  :- कोणतीही window close (बंद करण्यासाठी) वापरता.
26) Shift + arrow      :- या short cut key चा उपयोग हा आपल्याला keyboard  वरून select करण्यासाठी होतो.
27) Alt + shift + num lock :- जर तुमचा mouse बंद झाला पण तुम्हाला खूप argent काम आहे त्या साठी हि short cut key आहे.हे key press करून तुम्ही 1,2,3,या number ने तुमचा mouse pointer move करू शकता.ज्या वेळस तुम्ही हि key press करता तुम्हाला एक window open होईल.त्या window ला ओक किवा confirm कार्याचे आहे.
28) F5   :- computer refresh करण्यासाठी use करता.
29) Contr + o :- हि short cut key open करण्यासाठी वापरतात.
30) Alt+F     :-हि shortcut key कोणतीही गोष्ट सापडण्यासाठी वापरतात.
31) Contr + e :- edit करण्यासाठी वापरता.
32) F1  :- हेल्प साठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली जी computer संबंधी ती येथे मिळते.
33) F2  :- file rename साठी वापरता F2
34) Contr +b :- text ला bold करण्यासाठी वापरता.
35) Contr + I :- text ला इटालिक करण्यासाठी वापरता.
36) Contr +u  :-text ला underline करण्यासाठी वापरता.
37) Contr + x :- text ला underline करण्यासाठी वापरता.
38) Contr+p :- print काढण्यासाठी वापरतात.
39) Contr + k ;- text ला hyperlink देण्यासाठी वापरतात.
40) Home button :- lines च्या पहिल्या शब्द पाशी जाण्यासाठी वापरतात.
41) End button :-lines च्या शेवटच्याजागी जाण्यासाठी वापरतात.
42) Contr + home  :-document जिथे सुरु होतं तिथे जाण्यासाठी वापरतात.
43) Contr + end   :-  document जिथे होतं शेवटी जाण्यासाठी वापरतात.
44) Contr+g       :- Find and Replace करण्यासाठी
45) Contr+H       :- Find and Replace करण्यासाठी
46) Contrl + del     :- cut selected item करने के लिये
47) F2            :-rename साठी वापरतात.
48) F3            :-desktop वर शोधण्यसाठी वापरतात.

Post a Comment

Thank You for comment's

और नया पुराने