मतदार यादीमध्ये तुमचं नाव कसे Check करावे ते  मी तुम्हाला सांगणार आहे.त्यासाठी तुम्हाला खालील Process Follow करावी लागेल.त्यातील पहिली Step आहे कि तुम्ही NVSP.IN या Website वर जावा लागेल.

nvsp.in search page

१ )  Nvsp Search केल्यानंतर Nvsp.In वर Click करा.

nvsp.in website click the you show election commision website here



२ ) Nvsp.in च्या website च्या पोर्टल वर गेल्या नंतर तुम्हाला असं Home Page दिसेल त्या नंतर तुम्हाला Search In Electrol Roll वर Click करा.

search in electrol roll  in the Election Commision to the nvsp.in website

३ ) Electrol In The Roll पर Click करने के बाद तुम्हे काही अश्याप्रकारचे Page open होईल.त्या नन्तर continue वर click करा.

election commission ऑफ इंडिया के मतदाता सूची मे नाम कैसे check करे


४ ) Continue वर Click केल्यानंतर तुम्हाला अश्याप्रकारेचे Page Open होईल.त्यात तुम्हाला तुम्हचे नाव आणि त्या पुढील Filed मध्ये वडिलांचे नाव टाकायचे आहे.त्याच्याखाली Age & Dob का कॉलम असेल त्यात  तुम्हाला Dob (Date Of Birth) ला  निवडायचे आहे.त्या पुढे तुम्हाला तुमचा Gender निवडायचे आहे.त्या खालीआपला राज्य आणि त्या खाली जिल्हा आणि त्याच्या खाली तुम्हाला तुम्ही कोणत्या मतदान केंद्रात येतात ते निवडा त्या नंतर तुम्हाला दिलेला Captcha Ffill करून Search या खोजे वर Click करायचे आहे त्या नंतर तुम्हाला तुमची Detail दिसतील  |
election commission कि यादी मे आपका नाम है या नही या कैसे check करे





५ ) जर तुम्हाला काही Problem यत असेल तर Comment करा किवा खाली दिलेला Video बघा.







Read In The Other Language:-
marathi

english

hindi

Post a Comment

Thank You for comment's

और नया पुराने