How To Increase Youtube Subcriber



१ ) Youtube चे Subcriber कसे वाढवावे त्या बद्दल हा लेख आहे.हे माझे पहिले Subcriber आहे.

subpals.com website  youtube auto subcriber with technicals ganga



२ ) तुम्ही दिवसाला 40  ते 1000 Youtube Free  Subcriber वाढवू शकता.

३) त्या साठी तुम्हाला Subpals.com नावाच्या website वर जावा लागेल.हि Website Free मध्ये Youtube   Subcriber देते.

subpals.com website  youtube auto subcriber


४) त्या नंतर तुम्हाला Youtube Channel  Id आणि Password ने  Login करायचे आहे.

subpals.com website  youtube auto subcriber login page


५ ) Login वर Click केल्यानंतर असं Subpals Login  Page Open होईल.

subpals login page youtube id here so login page


६ ) त्या नंतर आपल्याला हा तुमच्या Youtube Channel चा Id Copy करून तो Youtube Channel Id मध्ये टाकावा.

How To get youtube Copy You Id,Url Youtube Channel

७)त्या नंतर आपुन let me in now वर click करा.

How To login Free Youtube Subcriber Page Subpals.com Login page

८)त्या नंतर आपल्या Youtube Channel चा Password टाका.

Auto Subcriber 1000 To The your own subcriber how To fill login details


९)असा काही window open होईल त्यात काही पैसे वाले Plam असेल त्यातील Free Plan  वर Activation Button  वर Click करून Activate करा.त्यात तुम्हाला 20 Video ला दुसऱ्यांच्या Like And Subcribe केल्या नंतर तुम्हाला 10 Subcriber And Like भेटेल.


१०) activate केल्या नंतरअशी window open होईल.

the Subpals Login area here after he login then you details



11)सर्वात वर like & subcribes चं option आहे त्याला click करून like and subcribes करा आत्ता window बंद करा.

12 ) तुम्हाला अश्याप्रकारे २० video करावे लागतील.

१३) like and subcribes केल्यानंतर confirm button ना वर click करा.
subpals login then you click the all the task then you get your 1000 likes


14) असा जर तुम्ही 20 video साठी केला तर असा window open होईल.


१५) जर तुम्हाला एखादा video जर आवडला नाही तर तुम्ही skip करू शकता.

16) तुमचा जर 20  video चा task जर complete झाला तर तुम्हाला १५ मिनिटांनी तुमच्या Youtube Channel  चे Subcriber वाढलेले असेल.

then complete the task then you show the all subscribe

तुम्हाला जर काही problem येत असेल तर comment करा.


धन्यवाद!


Read In Other Language:-
hindi
english
marathi



Post a Comment

Thank You for comment's

और नया पुराने